एक जोडपे आपल्या 3 वर्षाच्या मुलासह नविन प्लॅट मध्ये राहायला जातो दोन तीन दिवस झाल्यानंतर एक रात्री मुलगा लघवीला उठतो आणि सकाळी त्याच्या पप्पांना म्हणतो पप्पा आपल्या बाथरूमची सिस्टिम लय भारी आहे दरवाजा उघडला कि लाईट लागते आणि बंद केला कि बंद होते हे ऐकताच त्याची आई आतमधुन पळतच येते आणि त्याची धुलाई करते यावर त्याचे वडिल विचारतात का मारले त्याला आहो हा नालायक रात्री फ्रीज मध्ये मुतलाय 😆😆😆😆 हासु नका मार्केट मध्ये नविन आहे 🤣🤣🤣🤣🤣
217 likes
29 shares