एक जण बस मध्ये चढला तेवढ्यात त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला ..... तू हात कापून ठेव, मी आल्यानंतर गळा कापतो.... हे ऐकताच संपूर्ण बस रिकामी झाली. . . . . . . . . . . . . . . कंडक्टरने घाबरत विचारलं,आपली ओळख? "टेलर" 😹😸😂😛😜🤣😋 ( मार्केट मध्ये नवीन आहे पुढ पाठवा )
125 likes
69 shares