S Shaurya Verma Humor · Marathi · Humor एका निर्जन ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी वेफर्स खात बसली होती. मुलगी- विनू, आता या क्षणी तुला काय वाटतंय रे? मुलगा- मला असं वाटतंय की, तू माझ्यापेक्षा जास्त वेफर्स खाल्लीत! humorएकानिर्जनठिकाणीमुलगा 260 likes 31 shares WhatsApp Copy