A Aarav Kumar Humor · Marathi · Humor एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होता.. एक माणूस :- तुमच्या मिसेस का ? नवरा :- हो माणूस :- प्रेग्नंन्ट आहेत काय ? नवरा :- (रागाने) नाही फुटबॉल गिळलाय तिने...व्हा बाजूला 😂😂😂😂😂😂😂 humorनवरात्याच्यागरोदरबायकोला 231 likes 36 shares WhatsApp Copy