एका बड्या नेत्याची गाडी सिग्नल वर थांबली झेंडा विकणारा एक लहान मुलगा गाडीजवळ आला साहेबांनी झेंडा तर नाही घेतला पण त्या पोराला विचारलं काय रे पोरा कधी झेंडा कधी पेपर कधी रुमाल सगळं तर विकतोस काय नाही विकत ते सांग पोरानं उत्तर दिलं . . . . . . . . . . . . . . . . . . देश...🇮🇳👍🏻
36 likes
13 shares