A Avni Deshmukh Humor · Marathi · Humor एक बेवडा रात्रीची सायकल🚴 घेऊन चुकून कब्रीस्तान मध्ये घूसला . अन दूसर्या साईड ने बाहेर निघाला अन घाम पुसत बोलला…😰😰 . . च्यामायला कोनता रोड होता काय माहीत… येवढे स्पिड़ ब्रेकर असत्यात व्हय… 😝😂😂😂😂😂😂😂 humorबेवडारात्रीचीसायकलघेऊन 138 likes 45 shares WhatsApp Copy