एका माणसानी सहा लग्न केली पण प्रत्येक लग्नानंतर थोड्याच दिवसात बायको मरत. तो सातवं लग्न करण्याच्या विचारात होता पण त्याला कोणी मुलगी द्यायला तयार होईना. शेवटी त्याला एक बायको अशी मिळाली की तिचे ही सहा लग्न झाले होतो आणि लग्नानंतर थोड्याच दिवसात तिचे नवरे मेले होते. लोक आश्चर्यचकीत होते की... आता काय होणार ? दोघांच लग्न तर झालं आणि दुसर्याच दिवशी... . . . . . . . . . . पुढील गोष्ट ऐकायची असेल तर पहीले हजाराचे सूट्टे द्या मग सांगतो.. 😂😂😂😝😝😝
100 likes
52 shares