I Ishaan Chauhan Humor · Marathi · Humor एक माणूस घरी जातो आणि बायकोला म्हणतो ये लवकर जेवायला वाढ माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.! लगेच त्याची बायको त्याच्या पोटाला हात लावते ..... नवरा : हे काय केलस ? . . . . . . . . बायको : काकस्पर्श.... humorमाणूसघरीजातोबायकोला 116 likes 20 shares WhatsApp Copy