K Kabir Yadav Humor · Marathi · Humor एक माणूस मच्छिवालीला- ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहे का ? मच्छीवाली- ए बाबा, म्हावरं वजन करुन देतात सोनोग्राफी करुन नाय.. humorमाणूसमच्छिवालीलामावशीसुरमई 42 likes 63 shares WhatsApp Copy