एका मुलाने बुलेट घेतली. तो आपल्या मैत्रिणीला घेउन गाडीवर फिरू लागला. दिवस मजेत चालले होते. पण बुलेट च्या आवाजात तिचा आवाज ऐकू येत नव्हता. त्याने बुलेट विकली आणि एक्टिवा घेतली. आता त्याला तिचा आवाज ऐकू येत होता. दोघांचे लग्न झाले. आणिआता . . . . . . . . . त्याने एक्टिवा विकली आणि परत बुलेट विकत घेतली. 😂😂😂😜😜
207 likes
39 shares