M Meera Mishra Humor · Marathi · Humor एका वकीलाच्या कार्यालया बाहेरील पाटी. . . . . . " जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे. जेथे मार्ग आहे तेथे कायदा आहे. जेथे कायदा आहे तेथे पळवाट आहे. जेथे पळवाट आहे तेथे मी आहे. "कृपया आत या" humorएकावकीलाच्याकार्यालयाबाहेरील 258 likes 17 shares WhatsApp Copy