K Krishna Gupta Humor · Marathi · Humor एक वेडा म्हशी वर बसून फिरत होता दूसरा वेडा : अरे ए, पोलिस पकडतील तुला. पहिला वेडा : का? दूसरा वेडा : अरे, हेल्मेट कुठे घातलेस तू? पहिला वेडा : नीट बघ, फोर व्हिलर आहे. humorवेडाम्हशीबसूनफिरत 229 likes 22 shares WhatsApp Copy