A Arjun Iyer Humor · Marathi · Humor एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, "" एप्रिल फुल"" "" कसे काय?"" कंडक्टरने विचारले. "" कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे"" humorएकासरदारानेएप्रिललासीटी 78 likes 88 shares WhatsApp Copy