ऑफिस मधुन थकलेल्या अवस्थेत सदु घरी आला. 😓😰 दारात आल्यानंतर दरवाजा न वाजवताच उघडला.. समोर बघतो तर मातोश्री ताट घेउन ओवाळण्यासाठी उभी. 🌷 विचार केला.. 🤔 आज नाही कोणता सण.. घरात मी ही नविन नाही.. मला दृष्ट वगैरे तसे ही काही नाही मग हा सगळा प्रकार कशासाठी.. नजर वर होताच बायको खाली मान घालुन फुसफुस्स रडताना दिसली... आईला विचारले की काय झाले.. काय प्रकार आहे..? यावर मातोश्रींचे उत्तर.. घरातली माणसं अडाणी म्हणून बायको शिकलेली केली.. आणि *पहिल्याच दिवशी तिनं आमरसाला फोडणी दिली..!* 😂😂😂😁😬😇😃😂😂😇😃
250 likes
41 shares