J Jiya Chauhan Life · Marathi · Life कौटुंबिक जीवनात नवरा बायको या दोघांनाही थोडा फार त्याग करावा लागतो. जसे मला दररोज स्वयंपाक करावा लागतो. पण, तुम्ही काय करता हो? पती - अगं, हे काय विचारणं झालं, तू केलेला स्वयंपाक मलाच खावा लागतो ना? lifeकौटुंबिकजीवनातनवराबायको 172 likes 10 shares WhatsApp Copy