V Vanya Das Humor · Marathi · Humor कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते. त्यावर कोंबडा म्हणाला, मी काय मेलो होतो का? कोंबडी म्हणाली, आईवडीलांची इच्छा होती, एक तरी जावई नेवी मधला असावा..!! 😳😳😳😳😳😜😜😜😝😝😝😝😝😝😂😛😂😂😂😂😂😂😂😂😂😂 humorकोंबडीचेलग्नबदकाबरोबर 176 likes 42 shares WhatsApp Copy