A Aarav Bhat Humor · Marathi · Humor काल संध्याकाळी..... अरिजीत सिंग ची गाणी ऐकून गर्लफ्रेंड च्या आठवनीने १तास भर रडलो नंतर आठवल की मला गर्लफ्रेंडच नाहीए माझ तर लग्न झालय परत २तास रडलो 🤣🤣🤣🤣🤣🤣😂 humorकालसंध्याकाळीअरिजीतसिंग 255 likes 23 shares WhatsApp Copy