कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे. नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे. मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.
157 likes
29 shares