R Rohan Gupta Humor · Marathi · Humor गन्या ज्योतिषा कडे जातो.. त्याचा हात बघून ज्योतिषी म्हणतो, "गन्या.. तू खूप शिकणार आहेस..!!!" . . . . गन्या - आहो.. ते मला सुद्धा माहिती आहे.. पास कधी होणार ते सांगा??? 😝😝😛😆😆😆😆😂😂 humorगन्याज्योतिषाकडेजातो 114 likes 34 shares WhatsApp Copy