A Atharv Nair Humor · Marathi · Humor गिराईक🙍ः आयफोन 8📱 किती रूपयांना आहे?💰 सेल्सगर्ल 👰: 125000/-रूपयांना आहे. तूम्ही पैसे कसे देणार कार्ङने देता का कॅश देता? गिराईक🙇ः किडण्या स्वीकारता😇 का हो तूम्ही? 🤔😬😂😂😱😂😂😂🤔 humorगिराईकआयफोनकितीरूपयांना 154 likes 49 shares WhatsApp Copy