T Tara Singh Humor · Marathi · Humor गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? बंडू : माहीत नाही गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५ . . . . . बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे. humorगुरुजीअकबरचाजन्ममृत्यू 190 likes 47 shares WhatsApp Copy