V Vihaan Rao Humor · Marathi · Humor गुरूजी- चिंटू, तू जगाचा नकाशा नाही घेतलास? चिंटू- सर... माझे पप्पा सांगतात की, जग झपाट्याने बदलतयं. मी म्हटले जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे. humorगुरूजीचिंटूजगाचानकाशा 205 likes 7 shares WhatsApp Copy