D Dhruv Bagale Humor · Marathi · Humor गुरुजी: बंड्या तू शाळेत का येत नाहीस बंड्या: माझ्या वडिलांनी सांगितलंय एकाच ठिकाणी सारख सारख गेल्याने आपली किंमत कमी होते😜😜😜 😂😂😂😂😂😂😂😂 humorगुरुजीबंड्याशाळेतयेत 63 likes 5 shares WhatsApp Copy