Back to feed
R
Riya Kumar Humor · Marathi · Humor

गूरजी - 25 भागिले 3 किती?? गण्या - 8 गुरजी - आणि बाकी काय ?? गण्या - बाकी काय नाय.. निवांत.. तुमच कसं काय?? पगार बिगार वाढतोय का नाय..?? 😂😂😂😂😂😂

113 likes 57 shares
WhatsApp