R Riya Patel Humor · Marathi · Humor गावची शाळा..... गुरजी: पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाढते. रोज एक गिलास दुध पेत जा. बंड्या: काई बी सांगुन रायले का गुरजी, तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं का? humorगावचीशाळागुरजीपोरांनो 233 likes 63 shares WhatsApp Copy