Back to feed
J
Jiya Deshmukh Humor · Marathi · Humor

गावची शाळा गुरजी :- पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते. रोज एक गिलास दुध पेत जा. बंड्या:- काई बी सांगुन रायले काय गुरजी तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.? 😜😝😝😝😝😝😝

209 likes 27 shares
WhatsApp