Back to feed
A
Aditya Sharma Humor · Marathi · Humor

गावातले म्हातारे दिवसभर शेकोटी करत बसतात आणि वरून म्हणतात ही थंडी काहीच नाही थंडीतर आमच्या काळात असायची 🙏🙏🙏

29 likes 18 shares
WhatsApp