A Atharv Rao Humor · Marathi · Humor चंदू- अरे घाई घाईत कुठे निघालास? नंदू- प्राणी संग्रहालयात. चंदू- का? प्राणी संग्रहालयातील एखादी जागा रिकामी झाली की काय ? humorचंदूअरेघाईघाईत 144 likes 48 shares WhatsApp Copy