जगामधील कुठल्याही पित्याने अभ्यासाचे महत्व इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलाला सांगितले नसेल.... "परिक्षेतील प्रत्येक चूकीचे उत्तर हे तुझ्या भविष्यातील हनीमूनला स्वित्झर्लंडहुन महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे."
141 likes
11 shares