Back to feed
A
Arjun Reddy Humor · Marathi · Humor

जाच्या घरचे लाईट रात्री १ वाजेनंतरही सुरु असेल समजा नोटांची गिनती सुरु आहे . असा व्हाट्सअँप वरील पोस्ट वाचून चोरांनी असे घर शोधले व खिडकीची ग्रील काढून घरात शिरले आणि बघतात तर काय गुरुजी पायाभूत व संकलित चे मार्क ऑनलाईन भरत होते . चोरांनी गुरुजींचे पाय पकडले .😂😂😂😂

14 likes 38 shares
WhatsApp