जावई पहिल्यांदा सासूरवाडीला जातो. दुपारी जेवणात त्याला न आवडणारी‘मेथीची भाजी ‘ असते. पहिलाच दिवस म्हणून बिचारा गुपचुप खातो. सासूबाई सांगतात ‘आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही ‘ रात्री पुन्हा जेवनात..... ‘मेथीचे पिठले .‘ तरीही बिचारा गप्प खातो. दुस-या दिवशी पुन्हा ‘मेथीचे वरण ‘. आपल्या सुंदर बायको कडे पाहून संयम बाळगतो आणि सायंकाळी मात्र तो स्वतःच सासूबाईंना सांगतो.....‘रात्रीचा माझा स्वयंपाक करु नका, तुमचा तो मेथीचा मळा कुठे आहे तेवढे सांगा, मीच तिथे जाऊन चरून येतो..... 😃😂😂😂🤕🤕😤😛😛😛😂😂😂😂.
92 likes
79 shares