Back to feed
P
Prisha Bose Humor · Marathi · Humor

जीवनात पैसा येतो निघून जातो, 😵 मित्र येतात निघून जातात, 🤓 दुःख येते निघून जाते....😇 पण ढेरी पुढे येते आणि जातच नाही 😂😂😂😂 😜

175 likes 79 shares
WhatsApp