S Shaurya Patel Humor · Marathi · Humor टीव्हीवर फुटबॉल ची मैच चालु असते बायको - हे लोकं बॉल ला लाथा का मारत आहेत? नवरा - गोल करायला. बायको - अय्या! बॉल आधीच गोल आहे अजुन किती गोल करणार? नवरा - जा ना . . .मर ना कीचन मधे ! 😂😂😂 humorटीव्हीवरफुटबॉलमैचचालु 58 likes 30 shares WhatsApp Copy