V Vivaan Malhotra Humor · Marathi · Humor डोळ्याचे डॉक्टर: (महिला पेशंटला) :बाई,नवर्याकडे जस बघता तस बघा.☺ . . . . . . . . . बाई: पण का? . . डॉक्टर:तुमच्या डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे...... 😜😜😜😀😀😀 humorडोळ्याचेडॉक्टरमहिलापेशंटला 227 likes 36 shares WhatsApp Copy