D Dhruv Bose Humor · Marathi · Humor तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीय!’ तो म्हणाला. ‘पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते.’ ती ठसक्यात म्हणाली. ‘बरोबर आहे. सापळा कधी उंदराचा पाठलाग करतो का?’ त्यानं विचारलं. humorतुझ्याशीलग्नकरूनफार 259 likes 47 shares WhatsApp Copy