K Kavya Pawar Rain · Marathi · Rain तुफान पाऊस पडतोय... तुला वाटत असेल छान बाहेर पडावं भिजून चिंब होत पाणी उडवत गाणं गाताना कुणीतरी खास भेटावं... हो ना? अरे , हो म्हण ना, लाजायचं काय त्यात? प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!! rainतुफानपाऊसपडतोयतुला 226 likes 53 shares WhatsApp Copy