Back to feed
M
Meera Bose Rain · Marathi · Rain

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको. . वारा यावा पण वादळा सारखा नको. . आमची आठवण काढा पण . . . आमावस्या - पोर्णिमा सारखी नको.... शुभ रात्रि...

176 likes 84 shares
WhatsApp