Back to feed
V
Vihaan Malhotra Humor · Marathi · Humor

दुकानदार : काय पाहिजे गिऱ्हाईक : मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे अक्कल पण पाहिजे दुकानदार : साहेबांना एक खंबा दे आणि मुगदाळ दे पाच वाली 😂😂😂😂

148 likes 39 shares
WhatsApp