A Avni Das Humor · Marathi · Humor दोन तीन माणस एका माणसाला जबरदस्त मारहाण करत होते ..👊🏻 मी विचारले - काय हो काय झाले ? ते लोक म्हणाले या मुर्खाने सुर्यवंशम अजुन पाहीला नाही मी कुठे मग गप्प बसतो मी पण मारायला लागलो 😒😒😡 😜😜😜 humorदोनतीनमाणसएका 240 likes 88 shares WhatsApp Copy