K Kunal Kulkarni Humor · Marathi · Humor दोन वटवाघळं झाडावर *उलटी लटकलेली* असतात. त्यातलं एक *अचानक सरळ* होतं. पहिलं वटवाघुळ : *काय रे, काय झालं??* दुसरं वटवाघुळ : काही नाही, *चक्कर आली* ..!! 😰 humorदोनवटवाघळंझाडावरउलटी 171 likes 84 shares WhatsApp Copy