दोन व्यक्ती असतात. एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं वो. एकदा जो आणि वो एका जंगलात फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो. जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप वोला चावतो आणि वो मरतो. आता मला सांगा, वो कसा काय मेला??? तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं शक्य आहे??? तो मेला कारण : जो डर गया, वो मर गया.
13 likes
64 shares