Back to feed
D
Diya Joshi Family · Hindi · Family

*दोन स्त्रियांशी विवाह का करावा..?* या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली २ मतं. पाहिलं मत : मक्तेदारी मोडली जाते. दुसरं मत : स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते. *घेता का रीस्क?* 😆😂🤣😎

61 likes 78 shares
WhatsApp