A Aarav Mishra Humor · Marathi · Humor देव आणि पतीदेव यांच्यात फरक काय?🤓 देवाची आरती – सुखकर्ता दुःखकर्ता… पतिदेवाची आरती – असेकर्ता तसेकर्ता आणि काकर्ता… 😁😃😃😂😂😄😄😆😆 humorदेवपतीदेवयांच्यातफरक 123 likes 74 shares WhatsApp Copy