N Nikhil Reddy Humor · Marathi · Humor : नक्कीच हसाल : 😆😆😆😆😆😆😆 आजोबा :- बंड्या, लवकर लपून बस 8 दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला बंड्या - :आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून. 😜😜😜😜😜 humorनक्कीचहसालआजोबाबंड्या 140 likes 48 shares WhatsApp Copy