Back to feed
S
Sara Singh Humor · Marathi · Humor

नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो. आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना. नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल

183 likes 54 shares
WhatsApp