A Aarav Deshmukh Humor · Marathi · Humor *नवरा*--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का? *बायको*---आहे की चालु!का? *नवरा*---मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय आजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!! 😝😇🤩😸😄🤣😍😎 humorनवराजेवतानातुझंनेट 224 likes 16 shares WhatsApp Copy