A Atharv Kapoor Humor · Marathi · Humor नवरा घरी आल्यावर.... बायको : अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली. नवरा : मग काय केल तु ? बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले. humorनवराघरीआल्यावरबायको 135 likes 60 shares WhatsApp Copy