Back to feed
K
Kabir Joshi Humor · Marathi · Humor

नवरा - जर मला लॉटरी लागली तर तु काय करशिल...? : : : बायको- अर्धे पैसे घेउन कायमची माहेरला निघुन जाईल...... तु खुष मी पण खुष : : नवरा- 20 रुपायची लागली आहे . हे घे 10 रु आणि चल निघ

46 likes 32 shares
WhatsApp