Back to feed
I
Ira Chauhan Humor · Marathi · Humor

*नवरा (बायकोला) :* तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं... . . *बायको:* पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं.. *विषय संपला* 😷😷😷😷

220 likes 77 shares
WhatsApp