Back to feed
V
Vivaan Bhat Humor · Marathi · Humor

नवरा- वकीलसाहेब, मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे. गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक शब्द सुध्दा बोललेली नाही. वकिल- परत एकदा विचार करा इतकी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.

153 likes 18 shares
WhatsApp